शेअर मार्केट म्हणजे काय? | Share Market in Marathi | Share Market Information in Marathi
शेअर मार्केट म्हणजे काय?
शेअर बाजार हा कोणत्याही विकसित देशाच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख भाग असतो. देशातील उद्योग व्यवसायांना चालवण्यासाठी लागणारा पैसा जमवण्याकरिता कंपन्या शेअर बाजारात येतात.
आजच्या या पोस्ट मध्ये आपण शेअर मार्केट म्हणजे काय? शेअर मार्केटची मराठी माहिती आणि share market information in marathi बद्दल माहिती मिळवणार आहोत. या सोबतच जाणूया कि कश्या पद्धतीने तुम्हीपण शेअर बाजारात गुंतवणूक करू शकाल.
शेअर मार्केट बदल अजून माहित हवी असेल तर आताच आमच्या YOUTOBE चॅनेल ला subscribers करा
MY YOUTUBE CHANNEL LINK 🔗👇
https://youtube.com/@mh50trading10
MY TELIGRAM CHANNEL LINK 🔗👇
https://t.me/MH50TRADING
शेअर मार्केट म्हणजे काय?
Share market information in Marathi : शेअर चा अर्थ असतो "भाग", शेअर बाजार किंवा share market मध्ये शेअर विकत घेणे म्हणजे कोणत्याही कंपनीचा भाग विकत घेणे होय. यात गुंतवणूकदार काही पैसे कंपनीला देतो त्याबदल्यात कंपनी त्याला हिस्सेदारी देते. जर कोण्या एका कंपनीचे 100 शेअर्स आहेत आणि तुम्ही त्यातील 1 शेअर विकत घेतला तर कंपनीत तुमची 1% हिस्सेदारी होऊन जाते आणि जर भविष्यात कंपनीला फायदा झाला तर कंपनीच्या शेअर्सचे भाव वाढतात, व जर त्या काळात तुम्ही शेअर विकले तर तुम्हाला ही नफा मिळतो.
शेअर मार्केट च्या मदतीने सामान्य मनुष्य सुद्धा मोठ-मोठ्या कंपन्यांमध्ये हिस्सेदारी मिळवू शकतो. परंतु share market एक अशी जागा जिथे बरेच लोग पैसे कमवतात तर बरेच लोक ज्यांना शेअर मार्केट म्हणजे काय माहीत नाही ते आपले पैसे गमावून पण टाकतात. शेअर मार्केटमध्ये आर्थिक जोखीम असते, म्हणून नवीन लोकांना long term ट्रेडिंग करण्याची सल्ला दिली जाते. जे लोक जोखीम घ्यायला तयार असतील त्यांनीच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला हवी.
जर तुम्ही जोखीम घ्यायला तयार नसाल तर आपण म्युचल फंड मध्ये पैसे इन्व्हेस्ट करू शकता. म्युचल फंड मध्ये शेअर बाजार पेक्षा जोखीम कमी असते आणि गुंतवणूक करणे देखील सोपे असते, अधिक माहिती वाचा पुढील लिंक वर>> म्यूचल फंड मराठी माहिती
शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी | How to invest in share market marathi
शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठीच्या काही प्रसिद्ध वेबसाइट आहेत:
https://www.moneycontrol.com
https://economictimes.indiatimes.com
https://www.investing.com
Share market basic information in marathi
भारतात प्रामुख्याने दोन Stock exchange market आहेत. Bombay stock exchange ज्याला BSE देखील म्हटले जाते BSE चा इंडेक्स Sensex असतो ज्यात 30 कंपन्या असतात आणि दुसरे आहे National stock exchange ज्याला NSE पण म्हटले जाते. NSE चा इंडेक्स Nifty असतो ज्यात 50 कंपन्या असतात.
Nifty आणि Sensex मुळे लक्षात येते की ज्या कंपन्या टॉप 50 किंवा टॉप 30 मध्ये आहेत त्या कश्या पद्धतीने कार्य करत आहेत. जर कंपनी चांगले काम करीत असेल तर त्याचा सरळ प्रभाव शेअर्स च्या किमतीवर पडतो.
Share Market मध्ये डायरेक्ट Customer to company (ग्राहक ते कंपनी) व्यवहार होत नाही. जर तुम्हाला शेअर विकत घ्यायचे असेल तर त्यासाठी सर्वात आधी एक 'शेअर ब्रोकर'(शेअरची खरेदी विक्री करणारा दलाल) आवश्यक आहे. शेअर दलाल हा त्याचे कमिशन काढून कोणत्याही व्यक्ती किंवा कंपनीचे शेअर खरेदी-विक्रीचे काम करतो. शेअर बाजारात ब्रोकर स्टॉक एक्सचेंज चे सदस्य असतात आणि यामुळे फक्त तेच स्टॉक खरेदी-विक्री करू शकतात.
पण आताच्या ऑनलाईन जगात तुम्ही देखील घरी बसल्या आपल्या मोबाईल च्या सहाय्याने Stocks विकत घेऊ शकतात. यासाठी तुम्ही वेगवेगळ्या मोबाईल ऍप्लिकेशन्स आणि वेबसाइट्स चा वापर करू शकतात. खूप सारे मोबाईल ॲप्लिकेशन सुरुवातीला कोणताही ब्रोकरेज चार्ज न घेता. Share market मध्ये invest करण्याची सुविधा देतात. share market information in marathi मध्ये आता आपण जाणूया की कश्या पद्धतीने आपणही शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करू शकतात.
शेअर मार्केट बदल अजून माहित हवी असेल तर आताच आमच्या YOUTOBE चॅनेल ला subscribers करा
MY YOUTUBE CHANNEL LINK 🔗👇
https://youtube.com/@mh50trading10
MY TELIGRAM CHANNEL LINK 🔗👇
https://t.me/MH50TRADING

